जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. Friends Foundation या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, सराव चाचण्या व मराठीतून तयारी साहित्य प्रदान करते.